आई कुठे काय करते ही मालिका सध्या स्मॉल स्क्रिनवरील सर्वांत लोकप्रिय ठरलेली मालिका आहे ..या मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळतंय..या मालिकेतील कलाकारांचं सोशल मीडियावर देखील मोठं फॅन फॉलोविंग आहे..नुकताच या मालिकेतील अरुंधती , अप्पा आणि संजना यांचा एक व्हिडिओ समोर आलाये.ज्यात या तिघांनी बागेत उभं राहून 'सांग सांग भोलानाथ' हे गाणं म्हणायला सुरुवात केलीये...

#Aaikuthekaykarte #Arundhati #Aappa #Sanjana #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber